रणबीर कपूरने रुग्णालयामध्ये लेकीला पहिल्यांदाच उचलून घेतलं अन्…;अभिनेत्याला पाहून कुटुंबियांनाही अश्रू अनाव

रणबीरचा आनंद तर गगनात मावेनासा झाला आहे.

आलिया भट्ट व रणबीर कपूर आई-बाबा झाले असल्याचं समजताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

भट्ट व कपूर कुटुंबीय सध्या आलियाच्या लेकीच्या आगमनाची तयारी करत आहेत.

दोन्ही कुटुंबामध्ये उत्साहाचं तसेच आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

भट्ट व कपूर कुटुंबातील मंडळींनी सोशल मीडियाद्वारे खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला.

'बॉलिवूड लाइफ'च्या वृत्तानुसार, कपूर कुटुंबीयांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितलं की, जेव्हा रणबीरने आपल्या मुलीला पहिल्यांदाच पाहिलं तेव्हा तो खूप खुश होता.